पोस्ट्स

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल माहिती

इमेज
                                !! श्री स्वामी समर्थ  !!        श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल माहिती            नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मला समजलेली श्री स्वामींच्या प्रकट दिना बद्दलची माहिती सांगणार आहे. स्वामिसुत नावाचे त्यांचे एक महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. आणि याच भक्ताच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी समर्थ कसे प्रकट झाले, तो पर्यंत स्वामी समर्थ कुठून आले, ते कोण होते ,ते कधी आले याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. आज मी याच स्वामीसुतांच्या  लिखाणानुसार स्वामी प्रकट दिनाची काही माहिती सांगणार आहे.           शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून बारा कोस छेलीं खेडा नावाचे एक गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा . विजयसिंहला कोणीही मित्रमंडळी नव्हते त्यामुळे तो कोणाशीही खेळायचा नाही. त्याच्य...

Shree SwamiSamarth Katha - 1 ( 10 May 2020)

इमेज
श्री गणेशाय नमः          श्री स्वामी समर्थ आज मला माझे परम पुज्य गुरुमाऊली. " श्री स्वामी समर्थ " महाराजां बद्द्दल थोडेसे लिहायला भेटते हे माझे अहोभाग्य आहे . लिखाणात काही चुका होत असतील तर श्री माउली नी मला माफ करावं . " श्री स्वामी समर्थ" दत्तगुरु चा तिसरा अवतार . कोणी मला विचारले की देव आणि गुरू मध्ये वेगळे असे काय आहे. तर मी असे म्हणेन की देव आपले प्रारब्ध लिहितो, तर गुरु त्या प्रारब्ध मधील अडचणी दूर करून पूर्णत्वाकडे नेतो.  तहानलेल्या भक्तासाठी देवाने पाण्याने भरलेली विहीर समोर ठेवली असेल तर त्या विहिरीकडे नेऊन त्या भक्ताची तहान भागवण्याचे काम करतो तो गुरू.    एखाद्या माणसाला शिक्षणामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षकाची गरज असते. तसे प्रत्येक माणसाला आपल्या आत्म शांतीसाठी , परमशांती साठी, आणि मोक्षासाठी गुरुची गरज असते.          "श्री स्वामी समर्थ"हे दत्ताचा अवतार पण मला उमगला तो  त्यांच्या नावाचा अर्थ असा आहे की  "स्वामी" म्हणजे की मी स्वतः ...... भक्तांचे अंतर्मन."समर्थ"... म्हणजे आयुष्यात येणाऱ्...